Tuesday, July 24, 2007
बॉलीवुडच्या मायानगरीत तुमचं स्वागत !
सिनेमावर तुमचं मनस्वी प्रेम आहे ? सिनेमातल्या कलाकार-तंत्रज्ञांबद्दल तुम्हांला काही जाणून घ्यायचंय ? नवीन हिंदी चित्रपट, मराठी चित्रपटांच्या ताजा बिझनेस रिपोर्ट तुम्हांला हवाय ? लेटनाईट पार्ट्यांमधली काही लेटेस्ट माहिती तुम्हांला हवीय ? या ब्लॉगस्पॉटमधून हे सर्व काही तुम्हांला मिळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
yes tumche swagat aso!
Post a Comment